Surprise Me!

धनश्रीचं पोलका डॉट ड्रेसमधील 'बेबीबंप' फोटोशूट | Actress Dhanashri Kadgaonkar Babypump Photoshoot

2021-08-24 3 Dailymotion

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री धनश्री काडगांवकरने आपल्या पतीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक खास असा व्हिडीओ शूट करत चाहत्यांना लवकरच मी आई होणार आहे अशी आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर धनश्रीने आता पुन्हा एकदा खास पोलका डॉट ड्रेसमधील 'बेबीबंप' फोटोशूट करत इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. डॉट ड्रेसमधील धनश्रीचं फोटोशूट हे अनुष्का शर्मा आणि करिना कपूरच्या ड्रेसशी अगदी मिळते जुळते आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये याची खूपच चर्चा रंगू लागली आहे. धनश्रीचं हे नवीन फोटोशूट नक्की कसे आहे त्यासाठी आमचा हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Dhanashrikadgaonkar #EntertainmentNews #MarathiActress #Babypump
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon